Today's Gold Silver Rate Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : ग्राहकांना आजही सोन्याची 'झळ', 88 हजारांचा टप्पा ओलांडला, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Gold Price Hike Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्याचे भाव वाढल्याचंच दिसून येतंय. त्यामुळे आजच्या दिवशी देखील ग्राहकांना सोनं खरेदीसाठी मोठा फटका मानला जातोय.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ पाहायला मिळतेय. काल म्हणजेच सोमवारी सोन्याचे भाव वाढले होते. सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून बाजारात सोन्याला मोठी मागणी आहे. तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्याचे भाव वाढल्याचंच दिसून येतंय. त्यामुळे आजच्या दिवशी देखील ग्राहकांना सोनं खरेदीसाठी मोठा फटका मानला जातोय.

Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज ११ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 870 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,80,800 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,075 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,600 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,750 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,07,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,80,800 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 88,080 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,464 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,808 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,060 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,793 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,060 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,793 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,060 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,793 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,060 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,793 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,060 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,793 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,060 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,793 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,060 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,793 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 8,060 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,793 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,063 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,796 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,063 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,796 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,063 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,796 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

SCROLL FOR NEXT