Gold Price Update google
बिझनेस

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठा बदल; १ तोळा किती रुपयांना? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Gold Rate Today in India: 25 जुलै रोजी सोन्याच्या आणि चांदिच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, नाशिक सह प्रमुख शहरांतले ताजे दर जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज दिनांक २५ जुलै रोजी सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून वाढीला सुरूवात झाली आहे. आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीमध्ये ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम चांदीमध्ये ५०० रुपयांनी वाढ झालेली आहे.

Goodreturuns ने दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी सोन्याच्या दरात १८५० रुपयांनी घसरण झाली होती. तर १ किलो चांदीच्या दरातही ५०० किलोने घट झाली होती. मात्र पुन्हा या किंमतीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पुढे आपण मुंबईसह इतर शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.

Gold Price Update

मुंबईतील २४ कॅरेट सोन्याची किंमत (24k Gold Rate Today In Mumbai)

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत - १४,४९३

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत - ११५९४४

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत - १४४९३०

मुंबईतील २२ कॅरेट सोन्याची किंमत (22k Gold Rate Today In Mumbai)

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत - १३२८५

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत - १०६२८०

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत - १३२८५०

मुंबईतील १८ कॅरेट सोन्याची किंमत (18k Gold Rate Today In Mumbai)

१८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत - १०८७०

१८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत - ८६९६०

१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत - १०८७००

पुण्यातील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १४,४९३

२२ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १३,२८५

१८ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १०,८७०

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १४,५०८

२२ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १३,३००

१८ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १०,८८५

अमरावतीतील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १४,४९३

२२ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १३,२८५

१८ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १०,८७०

नाशिकमधला आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १४,४९६

२२ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १३,२८८

१८ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १०,८७३

चेन्नईतील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १३,५०९

२२ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १३,३००

१८ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - ११,११५

ठाण्यातील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १४,४९३

२२ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १३,२८५

१८ कॅरेट प्रति ग्रॅमचा दर - १०,८७०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा दणका! दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं कमळ; महायुतीत खळबळ

Sunday Horoscope: रविवारपासून बदलणार या 5 राशींचे नशीब! पैशांचा पाऊस, करिअरमध्ये मोठी झेप; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Ind vs SL : टीम इंडियाला जोरदार झटका; स्टार फलंदाज वेदनेनं विव्हळत मैदानाबाहेर गेला, चिंता वाढवणारा तो फोटो होतोय व्हायरल

India : पाण्यावर तरंगतंय संपूर्ण गाव! निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार पाहून व्हाल थक्क

Death News: २६वा वाढदिवस साजरा करण्याआधीच काळाचा घाला; प्रसिद्ध मॉडेल-इन्फ्लुएन्सरचं दुर्दैवी निधन

SCROLL FOR NEXT