Petrol Diesel Price Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या की कमी झाल्या? वाचा तुमच्या शहरातील नवे दर

Petrol Diesel Price (11th June 2024) : दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या पट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करतात. आजचे दर देखील सकाळीच जाहीर झालेत. त्यानुसार आजच्या किंमती पाहू.

Ruchika Jadhav

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ८१.५० रुपये प्रति बॅरल दराने विकलं जात आहे. कच्च्या तेलाच्या किंमती बदलल्यास याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेल अशा इंधनांवर देखील होतो. त्यामुळे आज कोणत्या शहरात किती रुपयांनी पेट्रोल आणि डिझेल विकलं जात आहे याची महिती जाणून घेणार आहोत.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज स्थिर आहेत. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या पट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करतात. आजचे दर देखील सकाळीच जाहीर झालेत. त्यानुसार आजच्या किंमती पाहू.

मोठ्या शहरांतील पेट्रोलच्या किंमती

मुंबईत पेट्रोल १०४.१९ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकत्तामध्ये पेट्रोल १०३.९३ रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईमध्ये १००.७३ रुपये प्रति लिटर पेट्रोलचे दर आहेत.

तर नवी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९४.७६ रुपये प्रति लिटर इतकी आहे.

मोठ्या शहरांतील डिझेलच्या किंमती

मुंबईत डिझेल ९२.१३ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकत्तामध्ये डिझेल ९०.७४ रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईमध्ये ९२.३२ रुपये प्रति लिटर डिझेलचे दर आहेत.

तर नवी दिल्लीमध्ये डिझेलची किंमत ८७.६६ रुपये प्रति लिटर इतकी आहे.

देशातील इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

जयपूर

पेट्रोल १०४.८६ रुपये प्रति लिटर

डिझेल ९०.३४ रुपये प्रति लिटर

गुरुग्राम

पेट्रोल ९५.१८ रुपये प्रति लिटर

डिझेल रुपये ८८.०३ रुपये प्रति लिटर

हैदराबाद

पेट्रोल १०७.९३ रुपये प्रति लिटर

डिझेल ९५.६३ रुपये प्रति लिटर

पटना

पेट्रोल १०५.१६ रुपये प्रति लिटर

डिझेल ८८.०३ रुपये प्रति लिटर

लखनऊ

पेट्रोल ९४.६३ रुपये प्रति लिटर

डिझेल ८७.७४ रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT