Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price (12th October) : कच्च्या तेलाच्या दरात घसरण, १ लीटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागतील? जाणून घ्या राज्यातील नवे दर

Petrol Diesel Price Today 12th October 2023: आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

इस्राइल-हमास युद्धाचा फटका मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलवर दिसून आला आहे. परंतु, आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अशातच कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने पेट्रोल-डिझेलच्या भावात बदल झाला आहे का असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. जाणून घेऊया पेट्रोल-डिझेलच नवे दर

नवी दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये (Mumbai) इंधनाचे दर स्थिर आहेत, मात्र चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १४ पैशांनी १०२.७७ रुपये तर डिझेल १३ पैशांनी (Price) ९४.३७ रुपये प्रतिलिटरने महागले आहे.

1. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

इस्राइल-हमास युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली होती परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात (Market) कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. आज WTI कच्च्या तेलाच्या किंमतीत 0.52 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे आणि ते प्रति बॅरल $ 83.06 च्या जवळपास व्यवहार करत आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.40 टक्क्यांची घट दिसून आली आहे आणि ते प्रति बॅरल $ 85.48 वर आहे.

2. मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?

  • मुंबईत पेट्रोल १०६. ३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपयांनी विकले जात आहे. आज मुंबईत डिझेलच्या दरात किचित वाढ झाली आहे.

  • पुण्यात पेट्रोल १०६.०५ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा आजचा भाव ९२.५६ रुपयांनी विकलं जातंय. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात किचिंत घट झाली आहे.

  • ठाण्यात (Thane) पेट्रोलचा आजचा भाव १०६.३८ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४. ३४ रुपयांनी विकलं जाईल. पेट्रोल- डिझेलच्या किमतीमध्ये काही पैशांनी आज वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

  • नागपूरमध्ये पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ९२.५९ रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्य रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

SCROLL FOR NEXT