Petrol Diesel Rate (7th Feb 2024) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (7th Feb 2024): कच्च्या तेलाच्या भावात घसरण, इंधनाचे नवे दर जाहीर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय?

Petrol Diesel Price Today 7th February 2024 : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत पतझड सुरु आहे. पेट्रोल-डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारभूत असतात. मागच्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत पतझड सुरु आहे. पेट्रोल-डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारभूत असतात. मागच्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली.

काल ब्रेंट क्रूड $80 वर व्यवहार करत होते. यापूर्वी १०० डॉलर्सच्या पार कच्चे तेल (Oil) व्यवहार करत होते. रविवारपासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. परंतु, आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइट iocl.com नुसार, नेहमीप्रमाणे आजही इंधनाच्या किंमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई ते दिल्लीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) जैसे थे आहेत. जाणून घेऊया मुंबई-पुण्याचा आजचा पेट्रोल (Petrol) -डिझेलचा भाव

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 105.85 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.37 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.89 आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.72 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.00 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

SCROLL FOR NEXT