Petrol Diesel Rate (3rd Feb 2024) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (3rd Feb 2024): वीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Price Today 3rd February 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेच्या किमती जाहिर केल्या जातात. निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, अद्याप यामध्ये कोणतेही बदल झालेले नाही.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेच्या किमती जाहिर केल्या जातात. निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, अद्याप यामध्ये कोणतेही बदल झालेले नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Oil) किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 77.67 च्या पुढे आहे. पण, राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत.

आज भारतीय बाजारपेठेत राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, तर विविध राज्यांतील शहरांमध्ये तेलाच्या किमतींमध्ये (Price) किरकोळ बदल दिसून येत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्याचा आजचा पेट्रोल (Petrol) -डिझेलचा भाव

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.22 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.73 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.38 आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महानगरपालिकेच्या वेळेस राष्ट्रवादी बरोबर युती करणं हा चुकीचा निर्णय; सपकाळ

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT