Petrol Diesel Rate Today (2nd September) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today (2nd September): वाहनधारकांनो लक्ष द्या! वीकेंडला घराबाहेर पडताय? जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Price Today 2nd September 2023: क्रूड ऑइलच्या किमतीत वाढ, जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा भाव

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

महिन्याच्या दुसऱ्या दिवशी वाहनचालकांसाठी मोठी बातमी आहे. काल गॅस सिलिंडरचा भाव कमी झाला तर कच्च्या तेलाचा किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती या कच्च्या तेलावर अवलंबून असल्यामुळे आज वाहनधारकांचे टेन्शन वाढू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किमत सुमारे दोन टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 88.55 वर पोहोचली आहे. अशातच WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 85.55 वर आहे.

परंतु, कच्च्या तेलाच्या (Crude Oil) वाढत्या किमतीचा पेट्रोल-डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल डिझेलच्या भावात मे २०२२ रोजी बदल झाला होता. सध्या पेट्रोल-डिझेलचे दर कायम आहेत. जाणून घेऊया आजचा पेट्रोल डिझेलचा दर (Price)

1. तुमच्या महानगरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती किती?

  • मुंबईमध्ये (Mumbai) आज पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. अशातच डिझेलच्या किंमतीत ०.६ रुपयांनी वाढ झाली आहे.

  • चेन्नईत आज पेट्रोल १०२.६३ रुपये तर डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

  • दिल्लीमध्ये आज पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरने विकले जातं आहे.

  • तर कोलकाता पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे.

2. पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे तपासायचे?

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार , तुम्ही डीलर कोड RSP 92249 92249 वर एसएमएस करून पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाणून घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Jalna News : जालन्यातील धांडेगावचे ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार; रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज

NCP Ajit Pawar : अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर; सात नावांचा समावेश

SCROLL FOR NEXT