Petrol Diesel Rate (17th January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (17th January): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव किती? जाणून घ्या राज्यातील आजचे दर

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

WTI क्रूड प्रति बॅरल $ 71.91 वर विकले जात आहे त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 78.29 वर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. अशातच आजही महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Price) घसरण झाली आहे.

छत्तीसगडमध्ये पेट्रोलच्या दरात 60 पैशांनी तर डिझेलच्या दरात 59 पैशांनी घट झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ३९ पैशांनी तर डिझेल ३८ पैशांनी स्वस्त झालं आहे. तर उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेल 20 पैशांनी महागले आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा दर

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये. आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.68 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.01 आणि डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.09 रुपये आणि डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

SCROLL FOR NEXT