Health Care : चाळीशीनंतर महिलांनी भोपळ्याच्या बिया का खाव्यात? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Pumpkin Seeds Benefits | GOOGLE

पोषण तत्वे

भोपळ्याच्या बियांमध्ये आयरन, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन, जिंक आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड यांसारखे अनेक पोषण तत्वे असतात.

Pumpkin seeds nutrition facts | GOOGLE

जाणून घ्या

पण तुम्हाला माहिती आहे का भोपळ्याच्या बिया कोणत्या महिलांसाठी फायदेशीर आहेत? जाणून घ्या

Pumpkin Seeds | GOOGLE

मोनोपॉज दरम्यान

भोपळ्याच्या बिया ४० वयाच्या महिलांमध्ये मोनोपॉज दरम्यान हॉट फ्लॅशेस आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात.

Menopause relief | GOOGLE

लोह

भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले लोह अशक्त किंवा थकलेल्या महिलांची ऊर्जा पातळी वाढवते.

Pumpkin seeds for energy | GOOGLE

झिंक आणि ओमेगा-३

तसेच, भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले झिंक आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड महिलांची फर्टिलिटीची क्षमता सुधारण्यास मदत करतात.

Pumpkin seeds fertility benefits | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tip | GOOGLE

Coconut Water : उन्हाळ्यात रोज नारळ पाणी प्यायल्याने काय होते? जाणून घ्या फायदे

Coconut Water | GOOGLE
येथे क्लिक करा