Petrol Diesel Rate Today (13th September) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today (13th September) : वाहनधारकांनो लक्ष द्या! पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

सप्टेंबर महिना सुरु झाला आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये बदल करण्यात आले. गॅस सिलिंडरचा भावात घट झालेली पाहायला मिळाली. सर्वसामान्यांना दिलासा मिळत असतानाच पेट्रोल-डिझेलच्या किमती जैसे थेच पाहायला मिळत आहे.

अशातच काल आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचा भाव पुन्हा वाढलेला पाहायाला मिळाला आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती या क्रूड ऑइलवर अवलंबून असल्यामुळे आजही वाहनधारकांचे टेन्शन वाढू शकते. मिळालेल्या माहितीनुसार क्रूडची किंमत प्रति बॅरल $92.25 आणि WTI क्रूडची किंमत $89.11 आहे. रशिया आणि अरेबियात कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याची घोषणा केल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. जाणून घेऊया आजचा तुमच्या शहरातील दर

1. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती किती?

मुंबईत आज पेट्रोल (Petrol) १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

पुण्यात आज पेट्रोल १०५.९८ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.५० रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. मुंबईपेक्षा (Mumbai) पुण्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात किंचित घट पाहायला मिळली आहे.

नाशिकमध्ये आज पेट्रोल १०६.७६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९३.२६ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. शहरात पुण्याच्या तुलनेत पेट्रोलच्या किमतीत किंचित वाढ पाहायला मिळाली.

2. पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे तपासायचे?

इंडियन ऑइलच्या (Oil) वेबसाइटनुसार , तुम्ही डीलर कोड RSP 92249 92249 वर एसएमएस करून पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाणून घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: अतुल बेनके घड्याळावर लढणार, प्रचाराला सुरुवात; म्हणाले दादा-साहेबांना एकत्र आणणार!

SCROLL FOR NEXT