Ganesh Chaturthi 2023 : 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला अद्भूत योग! या राशी होतील मालामाल

कोमल दामुद्रे

गणेश चतुर्थी

यंदा १९ सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीचा सण साजरा होणार आहे. या दिवशी लोक आपल्याला घरी गणपतीची मूर्ती आणून त्याची १० दिवस मनोभावे पूजा करतात.

Ganesh Chaturthi | Ganesh Chaturthi 2023

दुर्मिळ योग

यावर्षी अनेक दुर्मिळ योग घडत आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीचा सण विशेष ठरणार आहे.

Ganpati Bappa | Ganpati

३०० वर्षानंतर

ज्योतिषशास्त्रात ३०० वर्षानंतर गणेश चतुर्थीला तीन शुभ योग तयार होणार आहे. या दिवशी ब्रम्ह योग, शुक्ल योग आणि शुभ योग असतील.

Ganpati | Ganpati Murti

मेष

गणेशाच्या आशिर्वादाने तुमची सगळी कामे मार्गी लागतील. वैयक्तिक जीवनात आनंद मिळेल.

Mesh Rashi Bhavishya In Marathi | Mesh Horoscope In Marathi

प्रॉपर्टी

प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूकीसाठी वेळ चांगला आहे. यादिवशी गणपतीला सिंदूर अर्पण करा.

Rashi Bhavishya Based on Investment | Horoscope Based on Investment

मिथुन

नशीबात अनेक बदल घडतील त्यामुळे अफाट संपत्ती मिळेल. नोकरी-व्यवसायात दुप्पट वेगाने नफा मिळेल.

Mithun Rashi Bhavishya In Marathi | Mithun Horoscope In Marathi

मकर

मकर राशीच्या लोकांना चतुर्थीच्या दिवशी मान-प्रतिष्ठा मिळेल. या दिवशी मंदिरात जाऊन गणेशाची पूजा करावी.

Makar Rashi Bhavishya In Marathi | Makar Horoscope In Marathi

यश

कामाच्या ठिकाणी यश मिळेल. धनात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या

Success Tips

Next : श्रीमंत होण्यासाठी या ५ वाईट सवयी आजच सोडा, व्हाल मालामाल!

Investment Tips
येथे क्लिक करा