ChatGPT Saam Tv
बिझनेस

ChatGPTचं नवं फीचर! विद्यार्थ्यांना अभ्यासात होणार मदत; कशी? वाचा सविस्तर

Open AI ChatGPT New Feature Study Mode: Open AI ने विद्यार्थ्यांसाठी नवीन स्टडी मोड हे फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी फायदा होणार आहे.

Siddhi Hande

ChatGPT चं नवीन फीचर

Study Mode फीचर केलं लाँच

विद्यार्थ्यांना होणार फायदा

सध्या सर्वकाही डिजिटल झालं आहे. सध्याच्या डिजिटल युगात एआय खूप कमी काळात लोकप्रिय झाले आहे. आता AI चॅटबॉट चॅटजीपीटीने विद्यार्थ्यांसाठी नवीन फीचर लाँच केले आहे. AI चैटबॉट बनवणाऱ्या अमेरिकन टेक कंपनी OpenAI ने याबाबत माहिती दिली आहे.

OpenAIने ChatGPT मध्ये नवीन Study Mode नावाचे फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे. या नवीन फीचरमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नांची डायरेक्ट उत्तरे देण्यासाठी त्यांनी विचार करण्यासाठी उत्तरे मिळवण्यासाठी प्रेरित केले जाईल. जेणेकरुन विद्यार्थ्यांवा फायदा होणार आहे.

OpenAI च्या मते, जर तुम्ही कोणत्याही विषयाची माहिती घेण्याासाठी ChatGPT चा वापर केला तर त्यांना विषयाचे सखोल ज्ञान मिळेल. स्टडी मोड फीचर हा चॅटजीपीटीच्या फ्री, प्लस, प्रो आणि टीम युजर्ससाठी रोलआउट केले आहे. हे फीचर सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

दरम्यान, जूनमध्ये केलेल्या एका रिसर्चमध्ये हे लक्षात आले की, विद्यार्थी निंबध लिहण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर करतात आणि गुगल किंवा स्वतः रिसर्च करुन लिहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फरक दिसून आला. आता ओपन एआय विद्यार्थ्यांना सर्व उत्तरे न देता त्यांना उत्तरे शोधण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.यामुळे एखादा विषय लवकर पूर्ण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवार जास्त अवलंबून असतो. त्यामुळे हा स्टडी मोड लाँच केला आहे.

चॅटजीपीची क्रेझ खूप वाढत आहे. अनेक शाळा, कॉलेजमध्ये चॅटजीपीटीचा वापर केला. २०२२ मध्ये जेव्हा पहिल्यांचा चॅटजीपीटी लाँच झाले तेव्हा अमेरिकेत अनेक शाळांमध्येय यावर बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता ही बंदी उठवण्यात आली आहे.

ChatGPT ने कोणतं नवीन फीचर लाँच केले?

ChatGPT ने स्टडी मोड (Study Mode) नावाचे फीचर लाँच केले आहे.

Study Mode फीचर कोणासाठी आहे?

Study Mode फीचर हे विद्यार्थ्यांसाठी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होईल.

ChatGPT च्या Study Mode फीचरमुळे काय फायदा होईल?

ChatGPT च्या Study Mode फीचरमुळे विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे लगेच दिली जाणार नाहीत. तर त्यांना त्यावर विचार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT