Sakshi Sunil Jadhav
आता WhatsApp ने एक भन्नाट फीचर आणलं आहे.
WhatsApp चे लांबलचक मेसेज तुम्ही काहीच सेंकदात वाचू शकणार आहेत.
मेटा AI ने आता वाचकांसाठी एक जबरदस्त फीचर आणलंय.
WhatsApp चे मेसेज वाचणं बऱ्याच जणांना कंटाळवाणं वाटतं. यावर आता सोपा उपाय आहे.
WhatsApp ने एक नवीन 'मेसेज समरीज' असे फीचर आणले आहे.
'मेसेज समरीज' मध्ये तुम्हाला मोठे लांबलचक मेसेजचे संक्षिप्त रुप वाचायला मिळेल.
'मेसेज समरीज' हे एक मेटा AI वर आधारित आहे.
चॅटमधले मेसेज लवकर समजून घेण्यासाठी तुम्हाला हे फीचर फायदेशीर ठरणार आहे.