CHATGPT GO FREE FOR INDIAN USERS 12-MONTH PREMIUM ACCESS & ACTIVATION PROCESS 
बिझनेस

ChatGpt ला कमांड द्या झटपट, कामे होतील फाटफट; फ्रीमध्ये मिळवा ChatGpt महागडा प्लॅन, जाणून घ्या A To Z माहिती

Open AI India Free: ओपनएआयने ChatGPT Go प्लॅन भारतातील सर्व यूजर्ससाठी १२ महिन्यांसाठी मोफत केला आहे. काही सोप्या स्टेप्स पूर्ण करून यूजर्स हा ₹३९९ प्रीमियम प्लॅन विनामूल्य सक्रिय करू शकतात.

Dhanshri Shintre

प्रीमियम ChatGPT Go

ओपनएआयने त्यांच्या प्रीमियम ChatGPT Go प्लॅनला भारतातील सर्व यूजर्ससाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. आता भारतीय यूजर्स पुढील १२ महिन्यांपर्यंत या सेवेचा ट्रायल स्वरूपात विनामूल्य लाभ घेऊ शकतात. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रथम प्लॅन अॅक्टिव्हेट करणे आवश्यक असेल.

ChatGPT Go प्लॅन मोफत

ChatGPT Go प्लॅन मिळवणे अत्यंत सोपे आहे. यूजर्सनी केवळ काही साधे स्टेप्स पूर्ण करावेत. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्यांना पुढील १२ महिन्यांसाठी या प्रीमियम सेवेचा मोफत प्रवेश मिळणार आहे.

प्रीमियम सेवेचा मोफत प्रवेश

ChatGPT Go प्लॅन मिळवणे अत्यंत सोपे आहे. यूजर्सनी केवळ काही साधे स्टेप्स पूर्ण करावेत. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्यांना पुढील १२ महिन्यांसाठी या प्रीमियम सेवेचा मोफत प्रवेश मिळणार आहे.

एक मेसेज दिसेल

ChatGPT अॅप किंवा वेबसाइट उघडल्यावर तुम्हाला एक पॉप-अप मेसेज दिसेल. या ऑफरसाठी पात्र होण्यासाठी तुम्ही अॅप आणि वेब दोन्हीवर लॉग इन केलेले असल्याची खात्री करा. एकदा दिसल्यावर पुढील प्रक्रिया सुरू करू शकता.

दोन पर्याय मिळतील

तुमच्या स्क्रीनवर "Try it free" असा मेसेज दिसेल, खाली "Maybe later" आणि "Try now" हे पर्याय असतील. "Try now" निवडताच तुम्हाला पुढील १२ महिन्यांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत वापरता येईल.

बँक डिटेल्स द्यावे लागतील

ChatGPT Go सक्रिय करण्यासाठी पेमेंट तपशीलांची पडताळणी आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड माहिती देऊ शकता. पर्याय म्हणून, UPI आयडीही वापरता येईल, ज्याची पुष्टी केल्यानंतर सेवा सुरू होते.

ChatGPT Go प्लॅनची मासिक किंमत

ChatGPT Go प्लॅनची मासिक किंमत ₹३९९ आहे. या सबस्क्रिप्शनसह यूजर्सना अधिक वेगाने प्रतिसाद मिळतात आणि उच्च क्षमतेचे एआय मॉडेल्स वापरण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे अनुभव आणखी स्मार्ट आणि प्रभावी होतो.

ChatGPT म्हणजे काय?

चॅटजीपीटी हा ओपनएआयने तयार केलेला अत्याधुनिक एआय चॅटबॉट आहे. याचे पूर्ण नाव "Chat Generative Pre-trained Transformer" असून तो मानवी भाषेत नैसर्गिक संवाद साधण्यासाठी प्रशिक्षण दिलेला आहे, त्यामुळे यूजर्सना स्मार्ट आणि उपयुक्त प्रतिसाद मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT