Gold Price Fall Saam TV
बिझनेस

Gold Price Today : लगेच विकत घ्या सोनं! सोन्याच्या किमती अखेर घसरल्या; पाहा तुमच्या शहरातील भाव

Today's Gold Price: सोन्याचा भाव कमी होण्याचं नावच घेत नव्हता. मात्र आज सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडू शकता.

Surabhi Jayashree Jagdish

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आज बऱ्याच दिवसांनी एक आनंदाची बातमी आहे.सोन्याची किंमत आज म्हणजेच बुधवारी घसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात तेजी दिसून येत होती. सोन्याचा भाव कमी होण्याचं नावच घेत नव्हता. मात्र आज सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडू शकता.

Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज १२ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,68,200 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,955 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,640 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,550 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,95,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,68,200 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 86,820 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,456 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,682 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,014 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,670 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,014 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,670 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,014 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,670 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॉलेज-कोचिंगचं साटलोटं, विद्यार्थ्यांची लूट, पुण्यात 'इंटिग्रेटेड'च्या नावाखाली काळाबाजार

Jalgaon Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, चौघांचा जागीच मृत्यू

भाजपमध्ये मोठी फूट, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवांचा तडकाफडकी राजीनामा; देशाच्या राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: नाशिक आणि जळगाव विधानपरिषदेचा तिढा सुटेल-श्रीकांत शिंदे

Skin Care: तुमची पण त्वचा खूप ऑयली आहे? मग या फेसमास्कमुळे चेहरा नॉर्मल होऊन मिळेल नॅचरल ग्लोईंग स्किन

SCROLL FOR NEXT