Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: होळीच्या दिवशी सोन्याचं दरात मोठी वाढ; लगेच चेक करा १० ग्रॅम सोन्याचा भाव

Today's Gold Rate: सोन्याच्या किमतींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज होळीचा सण असून, अनेक लोक शुभ मुहूर्त साधून सोनं खरेदी करतात. आजच्या दिवशी सोन्याचे दर वाढलेले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळतोय. आज होळीचा सण असून काही व्यक्ती सणा-सुदीला सोन्याची खरेदी करतात. जर आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आज सोन्याचे भाव वाढले आहेत.

Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज 13 मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,87,300 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,135 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,080 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 81,350 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,13,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,87,300 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 88,730 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 70,984 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,873 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

पुणे

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

जळगाव

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

नागपूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

अमरावती

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

सोलापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

छत्रपती संभाजी नगर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

वसई-विरार

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,123 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,861 आहे.

नाशिक

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,123 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,861 आहे.

भिवंडी

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,123 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,861 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT