Amazon Prime Saam Tv
बिझनेस

Amzon Prime: अ‍ॅमेझॉन प्राइमदेखील Netflix च्या वाटेवर; जाहिरातींशिवाय वेबसीरीज किंवा चित्रपट पाहण्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार

Amazon Prime : अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ हा ओटीटी प्लॅटफॉर्म खूप प्रसिद्ध आहे. अॅमेझॉनवर युजर्स चित्रपट, वेबसीरीज पाहू शकतात. कंपनीने आता युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या युजर्संना आता जाहिराती टाळण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amazon Prime Increases Prices :

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ हा ओटीटी प्लॅटफॉर्म खूप प्रसिद्ध आहे. अॅमेझॉनवर युजर्स चित्रपट, वेबसीरीज पाहू शकतात. कंपनीने आता युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या युजर्संना आता जाहिराती टाळण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. (latest News)

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओमध्ये हा बदल अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि कॅनडामध्ये झाला आहे. २९ जानेवारीपासून हा नवीन बदल करण्यात आला आहे. याआधी नेटफ्लिक्स आपल्या बेसिक प्लानमध्ये युजर्संना जाहीराती दाखवत आहे. त्यानंतर आता अॅमेझॉननेदेखील हा निर्णय घेतला आहे. भारतातील अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या प्लानमध्ये अजून काही बदल करण्यात आला नाहीये.

भारतात ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सर्वाधिक लोक बघतात. त्यासाठी युजर्स कंपनीचे प्रीमीयम प्लान विकत घेतात. यानंतर आता जाहीरातींशिवाय वेबसीरीज पाहण्यासाठी लोकांना जास्तीचे पैसे भरावे लागेल आहे.

प्राइम व्हिडिओचे मेंबर असणाऱ्या युजर्संना कंपनीचा मेल येईल. त्यानंतर युजर्संना जास्त पैसे द्यावे लागतील. एका अहवालानुसार, अमेरिकेतील प्राइम व्हिडिओच्या सदस्यांना प्रति महिना २.९९ डॉलर अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे. भारतात किती पैसे मोजावे लागणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Shocking : वर्षाला ४० लाखाची कमाई करणारा इंजिनियर बनला हैवान; वडिलांसह कुटुंबातील ८ जणांचा घेतला जीव,नेमकं कारण काय?

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू देशात येताच अटक करू; इराणसोबतच्या चर्चेदरम्यान आणखी एका देशाची इस्त्रायलला धमकी

CSK संघाला सर्वात मोठा धक्का; सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज IPL मधून बाहेर

Kukur Tihar Festival: बापरे! येथे चक्क कुत्र्यांची केली जाते पूजा, काय आहे 'कुकुर तिहार' सणामागचा इतिहास?

SCROLL FOR NEXT