Airtel Recharge Plan Google
बिझनेस

Airtel Recharge: Wi-Fi युजर्ससाठी एयरटेलचा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान, जाणून घ्या काय फायदा मिळणार?

Airtel Plans: जर तुम्ही एअरटेल युजर असाल आणि डेटा नको असेल तर आज आम्ही तुम्हाला स्वस्त प्लॅन सांगणार आहोत ज्यात कॉलिंग आणि एसएमएस सुविधा मिळेल.

Dhanshri Shintre

आजकाल इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रत्येक घरात वाय-फाय उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक लोक आता असे रिचार्ज प्लॅन शोधत आहेत, ज्यामध्ये डेटा मिळत नाही, फक्त कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळतात. कारण वाय-फाय असल्याने इंटरनेटची गरज भासत नाही आणि कमी खर्चात कॉलिंगचा आनंद घेता येतो.

एअरटेल युजर असाल आणि डेटा नको असलेल्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आज आम्ही अशा एअरटेलच्या स्वस्त प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला फक्त कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. त्यामुळे कमी किमतीत संवाद साधण्यासाठी हे प्लॅन उत्तम ठरू शकतात.

एअरटेलचा ४९९ रुपयांचा हा खास प्लॅन ८४ दिवसांची वैधता देतो. या प्लॅनमध्ये युजर्सना ८४ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, ९०० मोफत एसएमएसचाही लाभ मिळतो. दीर्घ कालावधीसाठी कॉलिंग आणि एसएमएस हवे असतील तर हा प्लॅन उत्तम पर्याय ठरतो.

एअरटेलचा १९५९ रुपयांचा हा खास प्लॅन ३६५ दिवसांची म्हणजेच संपूर्ण वर्षाची वैधता देतो. या प्लॅनमध्ये युजर्सना एका वर्षासाठी अमर्यादित मोफत कॉलिंगची सुविधा मिळते. यासोबतच, ३६०० मोफत एसएमएसचाही लाभ मिळतो. दीर्घकाळासाठी कॉलिंग आणि एसएमएस हवे असल्यास हा प्लॅन उत्तम ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

Maharashtra Live News Update: शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नवऱ्याने केली होणाऱ्या बायकोची हत्या

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्याच्या गणेशोत्सवातील पहिला मानाचा कसबा गणपतीचं विसर्जन

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

SCROLL FOR NEXT