Jio vs Airtel: कमी खर्चात रोज 1GB डेटा! जाणून घ्या जिओ आणि एअरटेलमध्ये स्वस्त प्लॅन कोणता?

Dhanshri Shintre

१ जीबी हाय स्पीड डेटा

जर तुम्हाला दररोज १ जीबी हाय स्पीड डेटा पाहिजे असेल, तर जाणून घ्या रिलायन्स जिओ आणि एअरटेलमधील स्वस्त प्लॅन कोणता आहे.

प्रीपेड प्लॅन

जिओचा २४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन दररोज १ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगसह येतो.

जिओ रिचार्ज

या जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनीकडून २८ दिवसांची वैधता मिळते.

एअरटेल रिचार्ज

एअरटेलचा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन दररोज १ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगसह फायदे देतो.

एअरटेलचा प्रीपेड प्लॅन

२९९ रुपये देऊन तुम्हाला एअरटेलचा प्रीपेड प्लॅन मिळेल, ज्याची वैधता २८ दिवसांची आहे.

फायदे काय?

एअरटेल प्लॅनमध्ये मोफत हॅलोट्यून आणि स्पॅम अलर्ट मिळतो, तर जिओ वापरकर्त्यांना जिओ टीव्ही व जिओ क्लाउडची विनामूल्य सेवा मिळते.

फरक काय?

जिओच्या प्लॅनच्या तुलनेत, एअरटेलचा प्लॅन ५० रुपये अधिक महाग आहे.

NEXT: स्वस्तात मस्त रिचार्ज! १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा आणि एसएमएस

येथे क्लिक करा