Airtel Recharge: स्वस्तात मस्त रिचार्ज! १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा आणि एसएमएस

Dhanshri Shintre

रिचार्ज प्लॅन्स

एअरटेलचे विविध रिचार्ज प्लॅन्स आहेत, जे वेगवेगळ्या किमतींमध्ये वेगळे फायदे प्रदान करतात.

किफायतशीर रिचार्ज

आज आम्ही तुम्हाला २०० रुपयांखालील एक किफायतशीर रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.

विविध फायदे

एअरटेलचा १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांसाठी विविध फायदे आणि सुविधा यांसह उपलब्ध आहे.

अतिरिक्त सुविधा

एअरटेलचा १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांची वैधता आणि अनेक अतिरिक्त सुविधा वापरकर्त्यांसाठी प्रदान करतो.

अनलिमिटेड कॉलिंग

सिस्टेलचा १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन लोकल आणि एसटीडी अनलिमिटेड कॉलिंगसह वापरकर्त्यांना सुविधा देतो.

२ जीबी इंटरनेट डेटा

एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज २ जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध होतो.

१०० एसएमएस

एअरटेलचा हा रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांना दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देतो.

लाईव्ह अलर्ट

एअरटेलच्या पोर्टलनुसार, स्पॅम कॉल आणि मेसेज आल्यास वापरकर्त्यांना त्वरित लाईव्ह अलर्ट मिळतो.

मोफत टीव्ही शो

रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांना मोफत टीव्ही शो, चित्रपट आणि लाईव्ह चॅनेल्स पाहण्याची सुविधा देतो.

मोफत हॅलोट्यून्स

एकटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३० दिवसांसाठी मोफत हॅलोट्यून्सची सेवा मिळते.

NEXT: ७५ रुपयात मिळणार २३ दिवसांची सर्व्हिस, Jio चा स्वस्तात मस्त प्लान

येथे क्लिक करा