बातम्या

कल्याणमध्ये सकाळपासून मतदानास सुरवात, सकाळी 11 पर्यंत 5. 31 टक्के मतदानाची नोंद 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे. कल्याण मतदारसंघामध्ये आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली. सकाळी 11 पर्यंत कल्याणमध्ये 5. 31 टक्के मतदान झाले आहे.

कल्याण हा शिवसेनेचा मतदारसंघ मानला जातो. गेल्या निवडणुकीमध्ये शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांच्यावर जवळपास अडीच लाख मतांनी विजय मिळविला होता. 

कल्याणमधील डोंबिवली विधानसभा मतदारसंघात सकाळपासून सर्वाधिक 10. 00 टक्के मतदान झाले आहे. येथील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अंबरनाथ - 6. 50
उल्हासनगर - 7. 00
कल्याण पूर्व - 5. 40
डोंबिवली - 10. 00
कल्याण ग्रामीण - 2. 15
मुंब्रा-कळवा - 2. 18

Web Title: Shrikant Shinde faces Babaji Patil in Kalyan Constituency for LokSabha 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे-नारायण राणेंची निलम कंट्री येथे भेट

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

Prakash Ambedkar News | नेत्यांची भाषणं ऐकत प्रकाश आंबेडकरांनी मंचावरच डब्बा खाल्ला..

SCROLL FOR NEXT