Video
Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?
Bajarang Sonawane Viral Video Today News | बीडच्या परळी तालुक्यात असणाऱ्या डिग्रस येथे गाठीभेटी दौऱ्यावर चाललेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारत तरुणांनी जाब विचारला.