बातम्या

मोबाईल मिळेल पण जीव परत मिळणार नाही; म्हणून असे नसते धाडस करु नका

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंब्रा स्थानकातील मोबाईल चोरीची घटना, सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री दिवा स्थानकाच्या दिशेने निघालेल्या ट्रेनच्या दरवाजावर उभ्या असलेल्या, प्रवाशाचा हातावर फटका गँगच्या एका सदस्याने चापटी मारली अन् त्याचा मोबाईल प्लॅटफॉर्मवर पडला. 

मात्र प्रवाशाने आपला जीव धोक्यात घालून, चालत्या ट्रेनमधून उडी घेत आपला जीव धोक्यात घातला.

मोबाईलसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या त्या प्रवाशाचं काय झालं याबाबत सखोल माहिती उपलब्ध नसली... तरी काही हजारांच्या मोबाईलसाठी असं जीवघेणं धाडस न करण्याचं आवाहन वारंवार केलं जातंय.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नवी मुंबईतील भाजपचे 300 ते 400 पदाधिकारी देणार राजीनामा, तिकीट वाटपावरून नाराज असल्याची चर्चा

यवतमाळ : सायखेडानजीक 2 ट्रकचा भीषण अपघात, 150 बकऱ्यांसह तिघे जागीच ठार

Shweta Tiwari: संतुर मॉम श्वेताची थायलंड सफर; फोटो...

Water Reserve inside moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा पाच ते आठ पट अधिक पाणी; ISROच्या अभ्यासात मोठा खुलासा

Ratnagiri Tourist Places : उन्हाळ्यात फिरण्यासाठी नयनरम्य ठिकाणे; रत्नागिरीमधील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT