बातम्या

(VIDEO) पुणे विद्यापीठ पदवी प्रदान सोहळ्यात पुणेरी पगडीचा निषेध

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११४ व्या पदवी प्रदान सोहळ्यात काही विद्यार्थ्यांनी 'कुलगुरू हाय हाय' असा नारा देत सोहळ्यातील पुणेरी पगडीचा जाहिर निषेध केला. 

विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात कुलगुरू यांनी बोलण्यास सुरूवात केली. त्यावेळी काही विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी सोहळ्याच्या मुख्य मंडपात आले आणि कुलगुरू यांच्या विरोधात नारा देऊ लागले. 'महात्मा फूले जय, सावित्रीबाई फुले जय' अशा घोषणाही विद्यार्थ्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी 'कुलगुरू यांचा धिक्कार असो' अशा नारा लावला.

काही क्षणात विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकारऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. या निषेधामुळे विद्यापीठातील वातावरण काही काळ तापले होते. कुलदीप आंबेकर आणि यासह अन्य विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT