Sandeep Gawade
रुबी रोमन द्राक्षांची प्रजात एक खूपच महाग आणि दुर्मीळ प्रजाती आहे, याचं उत्पादन जपानमध्ये घेतलं जातं.
जपानधील इशिकावा प्रांतातील द्राक्ष उत्पादकांच्या एका टीमने १४ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर रुबी रोमन द्राक्षांची प्रजात विकसित केली आहे.
२००८ मध्ये पहिल्यांदा रुबी रोमन द्राक्षे बाजारात उपलब्ध झाली होती.
रुबी रोमन द्राक्षे मोठा आकार, लाल रंग आणि उच्च प्रतिच्या चवीसाठी ओळखली जातात
३० द्राक्षे असल्या घड विक्रीसाठी ठेवले जातात, ज्याचं वजन साधारण २० ग्रॅम पर्यंत असतं
२०१६ मध्ये या द्राक्षांचा एक घड १.१ मिलियन येन ला विक्री झाली होती
याच्या एका घडाची किंमत साधारण १० लाख रुपयांपर्यंत आहे, जी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.
Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास