Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Chetan Bodke

अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख

मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असतो.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

नव्या फॅशनची चर्चा

रितेश देशमुखने नुकताच सूट बुट वेअर करत हटके फोटोशूट त्याने केलेले आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

फॉर्मल सूट- पँट

ब्लू कोट, पँट, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक गॉगल वेअर करत अभिनेत्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

लूकची चर्चा

शेअर केलेल्या फोटोमध्ये रितेश हँडसम आणि स्मार्ट दिसत असून त्याच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

फॅशन

अभिनेत्याची हेअरस्टाईल आणि फोटो पोजेसची चाहते कौतुक करीत आहेत.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सध्या रितेश देशमुखच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

सिनेसृष्टीत सक्रिय

मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणून रितेश देशमुखकडे कायमच पाहिले जाते.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख

रितेश आणि जेनेलिया देशमुख हे सिनेविश्वातील फेमस कपल पैकी एक आहे.

Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

NEXT : अवघ्या २०० रुपयांवर घर सोडलं, आता बनला कोट्यवधीचा मालक

Manoj Bajpayee Photos | Instagram/ @bajpayee.manoj