Manoj Bajpayee's Net Worth: अवघ्या २०० रुपयांवर घर सोडलं, आता बनला कोट्यवधीचा मालक

Chetan Bodke

हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीला ओटीटी विश्वाला विशेष ओळख संपादन करू दिली आहे, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.

Actor Manoj Bajpayee Photos | Instagram/ @bajpayee.manoj

मनोज वाजपेयीचा आज ५५ वा वाढदिवस

बिहारच्या पश्चिम चंपारणमधील बेलवा या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या मनोजने सुरूवातीच्या काळात खूप स्ट्रगल केलं. आज (२३ एप्रिल) आपला ५५वा वाढदिवस साजरा करत आहे.

Manoj Bajpayee Photos | Instagram/ @bajpayee.manoj

मनोजचा स्ट्रगल काळ

मनोज जेव्हा अभिनयासाठी दिल्लीला गेला, त्यावेळी त्याला घरातून फक्त २०० रूपयेच मिळाले होते. स्ट्रगल करून बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान पक्के केले.

Manoj Bajpayee Photos | Instagram/ @bajpayee.manoj

मनोज त्रिपाठीचं नेटवर्थ

अभिनय क्षेत्रात फॅमिलीमधील कोणताही ‘गॉडफादर’ नसतानाही करिअर केले आहे. मनोज आपल्या मेहनतीच्या जोरावर लक्झरी आयुष्य जगतो.

Manoj Bajpayee Photos | Instagram/ @bajpayee.manoj

चित्रपटासाठी मानधन

मीडिया रिपोर्टनुसार, मनोज एका चित्रपटासाठी २ कोटी रुपयांपेक्षा अधिक फी आकारतो. 

Manoj Bajpayee Photos | Instagram/ @bajpayee.manoj

साधी राहणी पण कोट्यवधींचा मालक

तर मनोज वाजपेयीकडे १५० कोटींच्या आसपास एकूण संपत्ती आहे. अंधेरीमध्ये, ओबेरॉय टॉवरमध्ये स्वतःचे एक आलिशान घर आहे. तर बिहारमधील नरकटियागंज मध्येही मनोजचे स्वतःचे घर आहे.

Manoj Bajpayee Photos | Instagram/ @bajpayee.manoj

महागड्या कार्स कलेक्शन

बीएमडब्ल्यू ३ सीरीज, स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर सारख्या अनेक अलिशान कार्स आहेत.

Manoj Bajpayee Photos | Instagram/ @bajpayee.manoj

अभिनयाचे कौतुक

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मनोज वाजपेयी अलीकडेच ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या वेब सीरीजमध्ये दिसला. कायमच त्याच्या अभिनयाचे चाहते कौतुक करतात.

Manoj Bajpayee Photos | Instagram/ @bajpayee.manoj

NEXT: 'ठिपक्यांची रांगोळी' फेम शशांकने रिअल लाइफ अप्पूसोबत बांधली लग्नगाठ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chetan Vadnere And Rujuta Dharap Wedding Photos | Instagram/ @chetan_vadnere