petrol  
बातम्या

पेट्रोलच्या दरात 'विकास' सुरूच !

भरत नागणे

परभणी : मे महिन्यात इंधनाच्या Fuel दरात 16 पेक्षा अधिक वेळा तेल कंपन्यानी वाढ केली होती. जून मध्येही आठवड्यात तिसऱ्या वेळेस इंधनाच्या दरात Price वाढ झाली आहे.परभणीत पेट्रोलच्या दराने दीड महिन्यापूर्वीच शंभरी ओलांडली आहे.

परभणी Parbhani येथे पेट्रोल Petrol डिजेलची Diesel दरवाढ ही नित्याचीच झाली असून ह्या दरवाढीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. आधीच कोरोनामुळे व्यवसाय बंद, हाताला काम नाही अश्यात इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे.

परभणीत ह्या महिन्यात तिसऱ्या वेळेस वाढ झाली आहे. परभणीत दोन दिवसापूर्वी पेट्रोलचा दर 103 ₹ 39 पैसे होता त्यात आज 26 पैसे वाढ होत 103 ₹ 56 पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर 93 ₹ 79 पैसे होता त्यात 30 पैसे वाढ होत आता 94 ₹ 09 पैसे झाला आहे. 

हे देखील पहा -

तर पावर पेट्रोलदर 106 ₹ 97 पैसे झाला आहे. मागील दोन महिन्यापासून सातत्याने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. केंद्र Central आणि राज्य State सरकार Government ने पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करावी आशी मागणी सातत्याने होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राणा सूर्यवंशी यांना मोठा झटका, Y+ सुरक्षा हटवली

Best Oil For Frying Puri: सणासुदीला पुऱ्या तळण्यासाठी कोणते तेल वापरावे? हे ५ पर्याय ठरतील आरोग्यासाठी फायदेशीर

Navi Mumbai : नवी मुंबईतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; ४५,००० रुपये बोनस मिळणार, पगारातही मोठी वाढ

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! वाढीव पगार आणि पेन्शन कधी खात्यात येणार? वाचा अपडेट्स

Tiramisu Recipe: गोड खाण्याची इच्छा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट इटालियन टिरामिसू डेझर्ट; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT