Best Oil For Frying Puri: सणासुदीला पुऱ्या तळण्यासाठी कोणते तेल वापरावे? हे ५ पर्याय ठरतील आरोग्यासाठी फायदेशीर

Shruti Vilas Kadam

राइस ब्रान ऑइल

हे तेल तांदळाच्या कोंड्यापासून तयार केलं जातं. जास्त तापमानावर पुरी तळण्यासाठी याचा वापर करता येतो.

Oil | pinterest

शेंगदाणा तेल

शेंगदाणा तेलात पुरी छान कुरकुरीत होते. हे तेल जास्त तापमान सहन करू शकतं. मात्र, शेंगदाण्याची ॲलर्जी असणाऱ्यांनी ते वापरू नये.

puri

देशी तूप

तुपात तळलेल्या पुरी चविष्ट आणि सुगंधी लागतात. मात्र, तुपात फॅट्सचं प्रमाण जास्त असल्याने त्याचा वापर मर्यादित करावा.

Tup Bhat Benefits for Kids | yandex

रिफाइंड ऑलिव्ह ऑइल

या तेलात चांगल्या प्रकारचे फॅट्स असतात. तसेच जास्त तापमानावर पुरी तळण्यासाठी याचा वापर करता येतो.

Oil | pinterest

ॲव्होकॅडो ऑइल

या तेलात चांगल्या प्रकारचे फॅट्स असतात. जास्त तापमानावरही हे तेल वापरता येतं. मात्र, हे तेल महाग असतं.

Oil | pinterest

तेल जास्त गरम करू नका

पुरी तळताना तेलातून धूर निघेपर्यंत ते गरम करू नका. मध्यम आचेवर पुरी तळा.

Puri | pinterest

तेल पुन्हा पुन्हा वापरू नका

एकदा वापरलेलं तेल वारंवार गरम करू नका. तेलाचा रंग बदलला असेल किंवा जळल्यासारखा वास येत असेल तर ते वापरू नका. तळलेले पदार्थही मर्यादित प्रमाणात खा.

Frying Puri | pinterest

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही.

Frying Puri | pinterest

Sleep Problems: काही लोक अंथरुणात पडताच गाढ झोपतात, पण काहींना झोपच लागत नाही, कारण...?

Sleep Problems | Saam Tv
येथे क्लिक करा