Akola News Saam Tv
ऍग्रो वन

अकोला बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली; नवीन सोयाबीन उतरवण्यासाठी जागा नाही

दोन दिवस सोयाबीन विक्रीसाठी नेऊ नका; सोयाबीन ठेवण्यासाठी जागाच नाही

अॅड. जयेश गावंडे

Akola Agriculture News : अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नवीन आवक उतरविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत शेत माल आवक स्वीकारण्यात येणार नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे आजपासून दोन दिवस सोयाबीन (Soybean) विक्रीसाठी बाजार समिती मध्ये आणू नये असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.

दिवाळी नंतर सोयाबीन काढणीला वेग येऊन शेतकऱ्यांच्या घरात नवीन सोयाबीन आले आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. मात्र रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. त्यामुळे बाजार समिती मध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून दिवसाला चार हजार क्विंटलच्या वर सोयाबीनची आवक होत आहे. अचानक आवक वाढल्याने बाजार समिती मध्ये नवीन सोयाबीन उतरवण्यासाठी जागा नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

Maratha Reservation: कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं? शासन आदेश निघाला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Manoj Jarange : लेकराला पुन्हा उपोषण करायला लावू नका, जरांगेंच्या मातोश्रींना अश्रू अनावर, सरकारला कळकळीची विनंती

Ashtavinayak Yatra : अष्टविनायका तुझा महिमा कसा...; गणपतीत करा अष्टविनायक यात्रा

Nashik News : नाशिकमध्ये धक्कादायक घटना, तब्बल ६,१२५ जिलेटीन अन् २२०० डेटोनेटर कांड्या जप्त

SCROLL FOR NEXT