Aurangabad News Saam tv
ऍग्रो वन

Aurangabad News: एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल

एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल

डॉ. माधव सावरगावे

सिल्‍लोड : शेतकरी आत्‍महत्‍या अजूनही थांबलेल्‍या नाही. यातच सिल्‍लोड तालुक्‍यात एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी (Farmer) एकापाठोपाठ आत्‍महत्‍या केल्‍याचे उघडकीस आले आहे. त्‍यांच्‍या आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Maharashtra News)

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊ आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सिल्लोडच्या अंधारी गावात ही घटना उघडकीस आली आहे. भागिनाथ बाळूबा पांडव (वय ४६) व जनार्दन सुपडू तायडे (वय ५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी एकापाठोपाठ एक आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्‍ही शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी मनोज पिंगळे यांचे आमरण उपोषण सुरू

Blood Sugar : रोज कॉफी सेवन केल्याने शुगरवर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Rain Alert: पुन्हा पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

SCROLL FOR NEXT