Saam Tv
सगळ्यात आधी आपल्याला आपला स्किनटोन माहित असण महत्त्वाच असत. गोरा, सावळा आणि काळा असे तीन सामान्य रंगांचे प्रकार असतात. त्यासोबतच वॉर्म, कुल, न्युट्रल असे प्रकार देखील त्यात मोडतात.
अॅश ब्राऊन, लाइट ब्राऊन, हनी ब्लॉन्ड, गोल्डन ब्लॉन्ड, बर्गंडी आणि सॉफ्ट कॉपर शेड्स फेअर स्किनवर सुंदर दिसतात. गडद काळा या रंगामुळे काहीवेळा चेहरा फिका दिसतो.
चॉकलेट ब्राउन, कॅरेमल ब्राउन, चेस्टनट, कॉफी ब्राउन, मोका आणि सॉफ्ट कॉपर शेड्स नैसर्गिक व स्टायलिश लूक देतात.
डस्की स्किनवर डार्क चॉकलेट, महोगनी, बर्गंडी , डीप रेड, वॉर्म ब्राउन शेड्स त्वचेचा ग्लो वाढवतात.
जेट ब्लॅक, डार्क ब्राउन,प्लम, बर्गंडी, महोगनी आणि डिप कॉपर शेड्स चेहऱ्याला रिच आणि आकर्षक लूक देतात.
कूल अंडरटोन - अॅश ब्राउन, अॅ ब्लॉन्ड, प्लॅटिनम, बर्गंडी, वॉर्म अंडरटोन - गोल्डन ब्राउन, कॅरेमल, हनी , कॉपर , न्युट्रल अंडरटोन - अॅश आणि वॉर्म दोन्ही प्रकारचे शेड्स करता येतात.
फेस फ्रेमिंग हायलाईट्स, कॅरेमल, हनी , कॉपर किंवा चॉकलेट हायलाइटस केसांना अधिक व्हॉल्यूम आणि स्टाईलिश लूक देतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.