Fashion Tips : या कारणामुळेच काही कपडे घातल्यावर चेहरा उजळतो आणि काहींमध्ये डल दिसतो!

Saam Tv

स्किनटोननुसार कपड्यांचा रंग

आपण वेगवेगळ्या रंगाचे कपडे खरेदी करतो. पण ते सगळेच रंग आपल्याला सूट होतातच असे नाहीत. तुमच्या स्किनटोननुसार तुम्ही कपडे वापरलेत तरच तुम्ही चारचौघात उठून दिसाल.

CLOTHES COLOUR ACCORDING TO YOUR SKIN TONE | PINTREST

तुमचा स्किनटोन ओळखा

सगळ्यात आधी आपला स्किनटोन माहित असण महत्त्वाच असत. गोरा, सावळा आणि काळा असे तीन सामान्य रंगांचे प्रकार असतात. त्यासोबतच वॉर्म, कुल, न्युट्रल असे प्रकार देखील त्यात मोडतात.

CLOTHES COLOUR ACCORDING TO YOUR SKIN TONE | PINTREST

गोऱ्या रंगासाठी कपड्यांचा रंग

एमराल्ड ग्रीन, रॉयल ब्लू, वाईन कलर, मरून,जांभळा, लव्हेंडर आणि पेस्टल शेड्स उत्तम दिसतात. फिकट बेज किंवा त्वचेच्याच रंगाचे कपडे टाळावे.

CLOTHES COLOUR ACCORDING TO FAIR SKIN TONE | PINTREST

व्हिटीश स्किनटोनसाठी

मस्टर्ड, ऑलिव्ह ग्रीन, टील ब्लू , रस्ट, पीच, कोरल, प्लम आणि चॉकलेट ब्राउन रंग त्वचा चमकून दिसते. ऑफ व्हाईट रंग देखील उत्तम पर्याय आहे.

CLOTHES COLOUR ACCORDING TO WHITIESH SKIN TONE | PINTREST

गडद काळ्या स्किनटोनसाठी

गडद काळ्या स्किनटोनवर शाईऩ करणारे आणि कॉन्ट्रास्ट निर्माण करणारे रंग छान दिसतात. तसेच पांढरा, पिवळसर पांढरा, मस्टर्ड पिवळा, मरून, नेव्ही ब्लू आणि पांढरट गुलाबी रंगामुळे त्वचा खुलून दिसते.

CLOTHES COLOUR ACCORDING TO DARK SKIN TONE | PINTREST

डस्की स्किनटोनसाठी

व्हाईट, फ्युशिया, रेड, कोबाल्ट ब्लू , ऑरेंज, मजेंटा, पर्पल आणि गोल्डन शेड्स खूप आकर्षक दिसतात. यामुळे चारचौघाटत उठून दिसतो.

CLOTHES COLOUR ACCORDING TO DUSKY SKIN TONE | PINTREST

PINTRESTकूल अंडरटोन

कूल अंडरटोन असणाऱ्यांवर नेव्ही ब्लू, बेरी, पिंक, लॅव्हेडर, सिल्व्हर या रंगाचे कपडे उत्तम दिसतात.

CLOTHES COLOUR ACCORDING TO COOL SKIN TONE | PINTREST

वॉर्म अंडरटोन

वॉर्म अंडरटोन असणाऱ्यांनी मस्टर्ड, ब्राउन, ऑलिव्ह, ऑरेंज, गोल्ड या रंगाचे कपडे घातल्यास अधिक उठून दिसतात.

CLOTHES COLOUR ACCORDING TO WARM SKIN TONE | PINTREST

न्यूट्रल अंडरटोन

या अंडरटोनची माणस नशीबवानच समजावी कारण यावर सगळेच रंग उठून आणि खुलून दिसतात.

CLOTHES COLOUR ACCORDING TO NEUTRAL SKIN TONE | PINTREST

Beauty Tips : पार्लरला जाण्याची गरज नाही! आयब्रोजसाठी वापरा या ८ गोष्टी; मिळवा परफेक्ट शेप

EYEBROW SHAPING KIT. | CHATGPT
येथे क्लिक करा