Beauty Tips : पार्लरला जाण्याची गरज नाही! आयब्रोजसाठी वापरा या ८ गोष्टी; मिळवा परफेक्ट शेप

Shruti Vilas Kadam

आयब्रो रेझर

आयब्रोभोवती बारीक आणि अतिरिक्त केस काढण्यासाठी आयब्रो रेझर सर्वाधिक वापरली जाणारी गोष्ट आहे. यामुळे जास्त त्रास होत नसून आयब्रोला नीट शेप देता येतो.

EYEBROW RAISER | PINTREST

व्टिझर

जास्त वाढलेले किंवा १-२ केस अचूकपणे काढण्यासाठी व्टिझर तुम्ही वापरू शकता. स्टीलचा व्टिझर अधिक टिकाऊ असतो.

Eyebrow tweezers | PINTREST

इलेक्ट्रिक आयब्रो ट्रिमर

बॅटरी किंवा चार्जिंगवर चालणारे ट्रिमर देखील बाजारात उपलब्ध आहे. यामुळे त्वचेचे कोणतेच नुकसान न करता केस ट्रिम करण्यास मदत होते.

Electric eyebrow trimmer | PINTREST

आयब्रो स्टेन्सिल किट

आपल्याला जसा आयब्रो हवा तसा आयब्रो स्टेन्सिलच्या मदतीने देता येतो. आयब्रोला हवा तो आकार देण्यासाठी हे उत्तम.

Eyebrow Stencil Kit | PINTREST

आयब्रो पेन्सिल, पावडर आणि स्पूली ब्रश

आयब्रोचा शेप मार्क करण्यासाठी पेन्सिलचा वापर होतो. पावडर किंवा पेन्सिलने रिकामी पोकळी भरू शकता. तर स्पूली ब्रशचा वापर करून आयब्रोला नैसर्गिक लूक देता येतो.

Eyebrow pencil, powder, and spoolie brush | PINTREST

जेलचा वापर

आयब्रो केल्यानंतर अॅलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. त्यामुळे लालसरपणा कमी होण्यास मदत होते.

EYEBROW SHAPING KIT | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

EYEBROW SHAPING KIT | PINTREST

Skin Care Tips : चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरा हे नैसर्गिक फेसपॅक; त्वचा दिसेल तरुण

WRINKLE FREE SKIN HOME REMEDIES | CHTGPT
येथे क्लिक करा