sangli, hapus amba saam tv
ऍग्रो वन

Sangli News: आंबा आला रे ! हापूस आंबा सांगलीत दाखल, जाणून घ्या पेटीचा दर

Hapus Mango Reached In Sangli: दोन पेटी पैकी पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावली.

विजय पाटील

Hapus Amba : कोकणचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या हापूस आंब्याच्या (Alphonso Mango) चार पेट्या सांगलीच्या (Sangli) बाजारामध्ये दाखल झाल्या. पहिल्या पेटीला चार हजार शंभर इतका उचांकी दर मिळाला आहे.

यंदा आंब्याची आवक ही कमी असल्याने व्यापाऱ्यांना चांगला दाम मिळेल असे बोलले जात आहे. आजपासून आंब्याच्या सिझनला सुरुवात होत आहे. पहिल्या दोन पेट्या कुणकेश्वर देवगड या भागातून सांगलीच्या फळ मार्केटमध्ये दाखल झाल्या. (Maharashtra News)

गजानन फ्रुट एजन्सी समोर व्यापाऱ्यांनी या पेटीच पूजन करत स्वागत केले. यावेळी एकूण आलेल्या दोन पेटी पैकी पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावली. चार हजार शंभर रुपयांचा उच्चांक दर आंब्याला मिळाला आहे.

आज पहिल्या दोन पेटीचे पूजन झाल्यानंतर आता नियमितपणे आंब्याची आवक ही सांगलीच्या (sangli) बाजारात सुरू होणार आहे. कोकणातील हापूस आंब्याला सांगली मध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे आता हापूस आंब्याच्या या सिझनला सुरुवात झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

Ajit Pawar On Election Result: महायुतीच्या विजयाचा फॅक्टर काय? निकाल हाती येताच अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Rice Dishes : संडे स्पेशल ब्रंच, बनवा 'या' खास पद्धतीचा राईस

SCROLL FOR NEXT