Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : शेतकऱ्यांना २४ तासात मिळणार कापूस विक्रीची रक्कम; दिवाळी पाडव्यापासून लिलाव मुहूर्त

Parbhani News : मानवत बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर १४ नोव्हेंबरपासून कापूस लिलाव सुरू होणार

राजेश काटकर

परभणी : अनेक शेतकऱ्याच्या घरात मागील वर्षाचा कापूस पडून आहे. तर यंदाच्या नवीन कापसाची वेचणी (Parbhani) सुरु झाली असून शेतकरी कापूस खरेदीसाठी काढत आहे. तर काही ठिकाणी दिवाळी पाडव्यापासून कापूस (Cotton) खरेदीला सुरवात केली जात असेल. त्यानुसार कापूस विक्री केल्यानंतर २४ तासाच्या आत शेतकऱ्याला रक्कम मिळणार आहे. (Tajya Batmya)

परभणीच्या मानवत बाजार समितीत यंदाच्या कापूस हंगामातील बाजार समितीच्या कापूस खरेदी सुरू करण्यासाठी मुहूर्त लागला आहे. मानवत बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर १४ नोव्हेंबरपासून कापूस लिलाव सुरू होणार आहेत. यार्डात कापूस लिलाव करताच (Farmer) शेतकऱ्यांना पुढील २४ तासात संबंधित जिनिंग व्यापाऱ्याकडून विक्री केलेल्या कापसाची रक्कम द्यावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर सात दिवसात तक्रार 

जिनींगमध्ये कापूस विक्री केल्यानंतर संबंधितांकडून शेतकर्याला रक्कम देणे अनिवार्य आहे. मात्र शेतकऱ्यांना रक्कम न मिळाल्यास सात दिवसांच्या आत बाजार समितीकडे तक्रार करण्याचे आवाहन बाजार समितीने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

SCROLL FOR NEXT