Soybean Price Saam tv
ऍग्रो वन

Soybean Price: खरीप हंगामात सोयाबीन दरात घट

खरीप हंगामात सोयाबीन दरात घट

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली जात असते. त्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी नंदुरबार (Nandurbar) बाजार समितीत दाखल झाली आहे. आवक वाढू लागल्‍याने (Soyabean) सोयाबीनच्‍या दरात घट झाली आहे. (Live Marathi News)

गेल्या रब्बी हंगामात चांगल्या प्रमाणात सोयाबीनचे आवक वाढली असल्यामुळे विक्रीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर वाहन दाखल होत आहेत. मात्र सोयाबीनचे दर घसरल्यामुळे आवक मंदावली आहे. नंदुरबार बाजार समितीत गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल ५ हजार ३०० पर्यंत होते. मात्र या आठवड्यात सोयाबीनचे दरात घट झाल्याच्या पाहायला मिळत असल्याने आवक देखील चांगलेच मंदावली आहे.

६०० रूपयांनी घट

या आठवड्यात सोयाबीनच्या दर प्रतिक्विंटल ४ हजार ६७५ रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत असल्याने जवळपास ६०० प्रतिक्विंटल दरात घसरण झाली आहे. त्यामुळे इतर पिकांप्रमाणेच सोयाबीनला देखील दर चांगला मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT