Nandurbar Rain Saam tv
ऍग्रो वन

Rain Video : ५ दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस; बळीराजा सुखावला

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून नंदुरबार शहरासह परिसरात दुपारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मागील आठवड्यात पाऊस झाला होता. या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. दरम्यान आज दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे बळीराजा सुखावला आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून नंदुरबार शहरासह परिसरात दुपारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. तर शेती कामांना देखील वेग येणार असून (Farmer) शेतकऱ्यांच्या पेरण्या हे लांबली होती. दरम्यान या पावसानंतर पेरणींना वेग येणार आहे. तर पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न देखील काही प्रमाणात सुटणार आहे.

उन्हाळी लागवड केलेल्या पिकांना संजीवनी 

बागायतदार शेतकरी मान्सूनपूर्व पिकांची लागवड करत असतात. पाणी देऊन पीक जगवत असतात. दरम्यान आज झालेल्या पावसामुळे (Rain) उन्हाळ्यात लागवड केलेल्या पिकांना संजीवनी मिळणार आहे. या पावसानानंतर काही शेतकरी पिकांची वाढ होण्यासाठी खत देण्याच्या कामाला लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मशानभूमीत उभारल्याचा प्रकार; अनुयायी संतप्त, उल्हानगरमधील धक्कादायक घटना

Pune Crime: सिगारेट न दिल्याचा राग, तरूणांनी कोयत्यानं दुकानच फोडलं; घटना सीसीटीव्हीत कैद

Raigad Fort : रायगडावरील धनगर वस्तीला गड सोडण्याच्या नोटिसा, किल्ल्याला कालच मिळालाय वर्ल्ड हेरिटेज दर्जा

Maharashtra Live News Update :मुदखेड सीआरपीएफ केंद्रात दीक्षांत समारंभ उत्साहात.

ST Bus Accident: ३० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला डंपर धडकला | VIDEO

SCROLL FOR NEXT