Garlic Price Saam tv
ऍग्रो वन

Garlic Price : लसूण ५०० रुपये किलो; आवक घटल्याने भाव गगनाला

Nandurbar News : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनात मोठी घट आली होती. परंतु चांगला भाव मिळत असल्याने लसणाचे उत्पन्न भरून निघत आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या लसणची आवक कमी झाल्याने लसणाच्या भाव गगनात भिडला आहे. (Nandurbar) नंदुरबार बाजार समितीमध्ये लसणाला तब्बल ५०० रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या गणित बिघडले आहे.  (Latest Marathi news)

पंधरा दिवसांपूर्वी (garlic) लसूणच्या भाव प्रतिकिलो २५० ते २६० रुपये इतका होता. मात्र अवकाळी पावसामुळे लसणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, लसूणची आवक चांगलीच घटली आहे. यामुळे सद्यस्थितीला लसूणचे भाव ५०० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. लसणाला चांगला भाव मिळत असल्याने (Farmer) शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. परंतु अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनात मोठी घट आली होती. परंतु चांगला भाव मिळत असल्याने लसणाचे उत्पन्न भरून निघत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फोडणीतून लसूण झाला कमी 

स्वयंपाकात फोडणी देताना लसणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. मात्र सध्या लसूणच्या दरात मोठी वाढ झाल्याने फोडणीत लसणाचे प्रमाण कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT