Mobile Hospital for Animals in Maval on behalf of Pune Zilla Parishad ...
Mobile Hospital for Animals in Maval on behalf of Pune Zilla Parishad ... दिलीप कांबळे
ऍग्रो वन

Maval: पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मावळात जनावरांसाठी फिरता दवाखाना...

दिलीप कांबळे

पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समितीच्या वतीने कृषी व जनावरांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मावळ मधील कामशेत येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या (pune zilla parishad) कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून पुणे जिल्ह्यात जनावरांसाठी फिरता दवाखाना (Mobile Hospital) तयार करण्यात आला आहे. जनावरांना लवकरात लवकर उपचार मिळावे यासाठी पंचवीस (25) गाड्या देण्यात आल्या. (Mobile Hospital for Animals in Maval on behalf of Pune Zilla Parishad)

हे देखील पहा -

पुणे जिल्हा परिषदेकडून ही नाविन्यपूर्ण योजना तयार करण्यात आली. मावळमध्ये (Maval) कामशेत येथे आयोजित करण्यात आलेल्या या कृषी व जनावरांच्या प्रदर्शना दरम्यान जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन विभागाच्या अध्यक्षा निर्मला पानसरे (Nirmala Pansare) यांच्या हस्ते जनावरांच्या या फिरत्या दवाखान्याचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी या फिरत्या दवाखान्याना हिरवा झेंडा दाखवून त्याचे उदघाटन केले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे-नारायण राणेंची निलम कंट्री येथे भेट

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

Prakash Ambedkar News | नेत्यांची भाषणं ऐकत प्रकाश आंबेडकरांनी मंचावरच डब्बा खाल्ला..

SCROLL FOR NEXT