Latur Agricultural Produce Market Committee
Latur Agricultural Produce Market Committee दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

लातूर बाजारात नवीन तुरीची आवक; ६५०० रुपयांचा दर

दीपक क्षीरसागर

लातूर - येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) खरीप हंगामातील तुरीची आवक होत असून, सोमवारी २ हजार ५४२ क्विंटलची आवक झाली. त्याला ६ हजार ८६८ रुपय कमाल, ५ हजार ८४२ रुपयांचा किमान तर ६ हजार ५०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. दरम्यान, नवीन तुरीच्या (Pigeon pea) तुलनेत जुन्या तुरीचा दर १०० ते २०० रुपयांनी जास्त आहे. (Latur Agricultural Produce Market Committee News)

हे देखील पहा -

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात सोयाबीननंतर (Soyabean) तुरीचा सर्वाधिक पेरा होता. मात्र पाऊस आणि अतिवृष्टीमुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. काही ठिकाणी तर तुरीचा खराटा झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी फवारणी करीत तूर जगविली आहे. त्यामुळे चांगला दर मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. सध्या बाजारात अडीच हजार क्विंटलची दररोज आवक होत असून, दरही ६ हजार ५०० रुपयांचा मिळत आहे. तर जुन्या तुरीला यापेक्षा १०० ते २०० रुपयांचा वाढीव भाव आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचं 'पानीपत'; IPLमधील कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

SCROLL FOR NEXT