Manasvi Choudhary
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी महागड्या उत्पादनांपेक्षा ताज्या फळांचे आणि भाज्यांचे रस ज्यूस प्या.
चेहऱ्यावर चमक येण्यासाठी कोणते ज्यूस प्यावे हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
बीटमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक येते.
ज्यांची त्वचा तेलकट आहे किंवा ज्यांना उन्हामुळे टॅनिंग झाले आहे, त्यांच्यासाठी टोमॅटो रस बेस्ट आहे.
व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा रस त्वचेला चमकदार बनवण्यासाठी बेस्ट आहे. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्सचे वण कमी होण्यास मदत होते.
डांळिब रस हे रक्त शुद्ध करते आणि त्वचेला वृद्धत्वाच्या खुणांपासून वाचवते. यामुळे चेहरा टवटवीत दिसतो.
काकडीच्या रसाने चेहऱ्याला थंडावा मिळतो यामुळे तुम्ही काकडीचे रस बनवून प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
NEXT: Baby Teeth Cleaning Tips: बाळाचे दात घासायला कधी सुरू करावे?