Baby Teeth Cleaning Tips: बाळाचे दात घासायला कधी सुरू करावे?

Manasvi Choudhary

बाळाचे दात स्वच्छ

बाळाच्या दातांची स्वच्छता राखण्यासाठी ब्रशिंग सुरू करण्याची योग्य वेळ काय असा प्रश्न अनेक महिलांना होतो.

Baby Teeth Cleaning Tips

योग्य वयोगट

योग्य वयोगटानुसार बाळाच्या दातांची वेळीच स्वच्छता करणे महत्वाचे आहे.

Baby Teeth Cleaning Tips

0 ते 6 महिने

दात येण्यापूर्वी म्हणजेच जन्मापासून ६ महिने बाळाला दात नसले तरी  हिरड्यांची स्वच्छता करणे गरजेचे असते.

Baby Teeth Cleaning Tips

दात स्वच्छ कसे करावे

मऊ, ओल्या सुती कापडाने किंवा 'फिंगर सिलिकॉन ब्रश'ने बाळाच्या हिरड्या हळूवार पुसून घ्या.

Baby Teeth Cleaning Tips

6 ते 2 वर्षे

साधारण ६ व्या महिन्यात पहिला दात येतो. याच वेळी खऱ्या अर्थाने ब्रशिंगला सुरुवात होते

Baby Teeth Cleaning Tips

2 ते 6 वर्षे

या वयात मुलांना स्वतः ब्रश करण्याची आवड निर्माण होते. यामुळे मुलांना मुलांना पेस्ट थुंकण्याची सवय लावा, कारण ते पेस्ट गिळू शकतात. ८ वर्षांचे होईपर्यंत मुलांनी पालकांच्या देखरेखीखालीच ब्रश करणे चांगले.

Baby Teeth Cleaning Tips

दोनदा करावे ब्रश

सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसातून दोनदा ब्रश करण्याची मुलांना सवय लावा

Baby Teeth Cleaning Tips

टिप

येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Long Hair Gajra Hairstyle: लांब केसांसाठी गजरा माळणाच्या 5 युनिक हेअरस्टाईल्स, पारंपारिक लूक दिसेल उठून

येथे क्लिक करा...