amravati news, orange saam tv
ऍग्रो वन

Fruit Drop Worries Orange Growers : संत्र्याची माती झाल्यावर पंचनामे करणार का ? अमरावतीचे शेतकरी आक्रमक (पाहा व्हिडिओ)

कृषी विभागाने संत्रा उत्पादकांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे.

Siddharth Latkar

Amravati News : विदर्भात सर्वात जास्त संत्र्याचे पीक घेतले जाते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड हा भाग ओळखला जाताे. यंदा मात्र या भागात पावसाचा विलंब व बदलते हवामान यामुळे संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. (Maharashtra News)

यावर काय उपाययोजना करावी याबाबत अजूनही कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळालं नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्यामुळे संत्र्याची अधिक गळती होत आहे. गळालेल्या संत्र्याची प्रशासनाकडून काहीच संत्रा बागेची पाहणी करण्यात आली व पंचनामे केले गेले.

अनेक संत्रा बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतावर अधिकारी गेलेच नाही. त्यांचे पंचनामे न झाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल? आमच्या गळ्यालेल्या संत्र्याची माती झाल्यावर पंचनामे करणार का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत संपवलं; नक्की काय घडलं?

Pooja Sawant: पूजा सावंतच्या सौंदर्याची भुरळ! पिवळ्या लेहेंग्यातील मनमोहक लूक पाहिलात का?

Congress Protest Live Update : भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस मुख्यालयाबाहेर केले आंदोलन

Railway Recruitment 2026 : रेल्वेत नोकरीची संधी; तब्बल ३५४८ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाची बातमी! आजपासून पाणी कपात लागू; 'या' दिवशी राहणार पाणी बंद ? वाचा

SCROLL FOR NEXT