वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; विहीरीत उड्या घेत आत्मदहनाचा प्रयत्न... संदीप नागरे
ऍग्रो वन

वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; विहीरीत उड्या घेत आत्मदहनाचा प्रयत्न...

गेल्या 48 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र वीज वितरण अधिकारी कृषी पंपाची तोडलेली वीज जोडत नसल्याने शेतकऱ्यांनी विहिरीत उड्या घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली: वीजवितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची (Farm Water Pump) सक्तीने वीज वसुली सुरू केल्याने, शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Agitation) सुरू केले होते, मात्र शेतात उभी पिके (Crops) पाण्याअभावी सुकत असल्याने हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावातील आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी असलेल्या विहिरीत सामूहिक उद्या घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. (Farmers' agitation for electricity connection; Attempting self-immolation by jumping into a well)

हे देखील पहा -

शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या समोरच विहिरीत उड्या घेतल्याने या ठिकाणी एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलीस व ग्रामस्थांनी या आंदोलक शेतकऱ्यांना सुखरूप विहिरीच्या बाहेर काढून, वीज वितरण अधिकाऱ्यांना बोलावून घेत आंदोलनावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. दरम्यान काल देखील या शेतकऱ्यांनी आमच्या शेतातील वीज जोडणी तात्काळ करा अन्यथा आम्हाला नक्षलवादी (Naxali) होण्याची परवानगी द्या अशी मागणी केली होती. त्यानंतर आज देखील, विजेच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

Champions Trophy 2025: टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार! या देशात होणार सामने

Uddhav Thackeray :...तर १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडल्यास मला विचारा; उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT