Nandurbar News
Nandurbar News  Saam Tv
ऍग्रो वन

Nandurbar News : अवकाळी पावसामुळे ऐन सणाच्या वेळी शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर निकवाडे

Nandurbar Farmer News : नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या मोठा आर्थिक नुकसान केलं आहे. काढणीवर आलेल्या पिकांच्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेला आहे. या अवकाळी पावसामुळे ऐन सणाच्या वेळेस शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे.

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नंदुरबार, नवापूर, शहादा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापारींच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांकडून लाल मिरची घेऊन व्यापारी पठाऱ्यांवर वाढवण्यासाठी टाकत असतात मात्र अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे (Rain) मिरची पिकाचे देखील यात मोठे नुकसान झाला आहे.

शेतकरी आधीच अडचणीत सापडला होता त्यात निसर्गाने ओळखलेलं संकट शेतकऱ्यांसाठी मोठं जीवघेणा ठरतं की काय असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून बळीराजाला आधार देण्याचे काम करावे एवढीच अपेक्षा शेतकरी वर्तन करणे केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT