Groundnut Farmer Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने उन्हाळी भुईमुगाच्‍या उत्पन्नात घट

अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने उन्हाळी भुईमुगाच्‍या उत्पन्नात घट

भूषण अहिरे

धुळे : उन्हाळी भुईमुग हे पीक घेण्यावर शेतकरी भर देत असतात. उन्हाळी भुईमुगावर देखील आळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे (Dhule News) रोपाची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती शेतकऱ्यांना (Farmer) वाटू लागली आहे. (Live Marathi News)

खरीप व रब्‍बी हंगामात शेतकरीला हवे तसे उत्‍पन्‍न मिळाले नाही. कधी अतिवृष्‍टी करत कधी अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असल्‍याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. यात काही शेतकऱ्यांनी उन्‍हाळी भुईमूगाची लागवड केली होती. त्‍यावर देखील रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे मोठे नुकसान होत आहे.

एकीकडे कांद्याला बाजारपेठेमध्ये भाव नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. यातच दुसरीकडे उन्हाळी भुईमूग घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला असताना उन्हाळी भुईमुगावर देखील आळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे आता उन्हाळी भुईमुगाचे उत्पन्न घटन्याची भीती वाटू लागल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT