युरिया टाकून 400 पिशव्या कांद्याचे नुकसान... रोहिदास गाडगे
ऍग्रो वन

युरिया टाकून 400 पिशव्या कांद्याचे नुकसान...

लाखो रुपयांच्या कांद्याचे नुकसान

रोहिदास गाडगे

आंबेगाव - साठवणुकीत ठेवलेल्या कांद्याच्या Onion 400 पिशव्या कांद्याच्या चाळीत अज्ञातांनी युरिया टाकुन शेतकऱ्याच्या Farmer लाखो रुपयांच्या कांद्याचे नुकसान केल्याची घटना आंबेगाव Ambegaon तालुक्यातील वळती गावात घडली आहे.

हे देखील पहा -

मागील काही दिवसांपासून कांदा चाळीत युरिया टाकुन कांद्याच्या नुकसानीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना आंबेगाव तालुक्यातील वळती येथील शेतकरी दत्तु चेके यांनी चांगला बाजारभाव मिळेल आणि कुटुंब कर्जबाजारीपणातुन बाहेर पडेल यासाठी कांद्याची साठवणुक केली. 

सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. अशातच कांदा विक्रीला काढण्याआधीच अज्ञात व्यक्तीने कांदा चाळीत युरिया टाकुन कांदा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी दुष्कृत्य करण्याऱ्या आरोपींवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

राजकारणातील मोठी घडामोड; शिंदे गटाची प्रकाश आंबेडकरांकडे मदतीसाठी हाक, नेमकं काय घडलं?

हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! दोर पतंगाची कापायची की आयुष्याची?

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

SCROLL FOR NEXT