Flying Flea C6 Bike: आली रे आली! Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक आली, आत्ताच बजेटचा करा प्ल‍ॅन

Sakshi Sunil Jadhav

इलेक्ट्रिक बाईक्स

सध्या लोक इलेक्ट्रिक बाईक्सच्या शोधात आहेत. त्यामध्ये एका धांसू रेंजच्या बाईकची चर्चा सध्या सुरु आहे.

Royal Enfield electric bike | google

रॉयल एनफील्डची तयारी

भारतात लोक टु व्हिलर मोठ्या प्रमाणात विकत घेत आहेत. आता रॉयल एनफिल्ड सुद्धा पूर्ण तयारीत एक धांसू बाईक लॉंच करणार आहे.

Royal Enfield Flying Flea

रस्त्यावर दिसलेली सायकल

कंपनीची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल, फ्लाइंग फ्ली सी६, आता त्यांच्या अंदाजापेक्षा ज्यात प्रमाणात रस्त्यावर धावताना दिसत आहे.

electric motorcycle India

चेन्नईमध्ये या बाईकची चर्चा

नुकतीच चेन्नईच्या रस्त्यांवर ही नवी बाईक चाचणी करताना दिसली आहे. विशेष म्हणजे, बाईकला कोणतही कव्हर नव्हते.

upcoming electric bikes 2026

मोठी घोषणा

रॉयल एनफील्ड त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्याच्या खूप जवळ आहे. असा अंदाज आहे. चला ती कशी दिसते ते पाहूया.

Royal Enfield EV launch

EICMA मध्ये पहिल्यांदा सादर

Flying Flea C6 ही बाईक पहिल्यांदा EICMA मध्ये जगासमोर लॉंच केली. तेव्हापासून, देशाच्या विविध भागांमध्ये चाचणीचे मॉडेल्स दिसायला सुरुवात झाली आहे.

Royal Enfield EV launch

विंटेज डिझाइनफ्लाइंग

Flying Flea C6 ची रचना रॉयल एनफिल्डच्या इतिहासात रुजलेली आहे. ही बाईक जुन्या काळातील फ्लाइंग फ्ली मोटरसायकलपासून इंस्पायर्ड आहे.

Flying Flea C6 range

ऐतिहासिक गोष्ट

दुसऱ्या महायुद्धादरम्यान, फ्लाइंग फ्ली बाईक्स थेट युद्धभूमीवर पॅराशूटने पाठवल्या जात होत्या. सैनिक फक्त एक नट काढून त्यांचा वापर करू शकत होते.

Flying Flea C6 range

डिझाइनमधली वैशिष्ट्ये

तुम्हाला या बाईकमध्ये गोल हेडलॅम्प, गर्डर फ्रंट फोर्क, साधे बॉडी पॅनल, मोठे अलॉय व्हील्स, ओपन फ्रेम स्ट्रक्चर आणि उजव्या बाजूला बेल्ट ड्राइव्ह सिस्टम आहे.

Flying Flea C6 range

आरामदायी रायडिंग

पोझिशनरायडिंग पोझिशन सरळ आणि आरामदायी आहे. त्यामुळे तिचे क्रूझर कॅरेक्टर आणखी वाढतं. पिलियन सीट लहान दिसते आणि कदाचित ती काढता येण्यासारखी आहे.

Royal Enfield

इतर सुविधा

फ्लाइंग फ्ली एफएफ सी६ ची कामगिरी २५० सीसी ते ३५० सीसी पेट्रोल बाइक्सच्या बरोबरीची असेल. मिड-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर, बेल्ट ड्राइव्ह सिस्टम, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनेल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) यामध्ये मिळण्याची शक्यता आहे.

Royal Enfield Bullet 350

NEXT: खुशखबर! Airtel च्या सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये दिवसाला 4GB, अनलिमिडेट कॉलिंग, २० OTT अॅप...; लगेचच घ्या जाणून

Airtel Recharge | google
येथे क्लिक करा