शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट; वातावरण बदलामुळं पिकं धोक्यात! SaamTvNews
ऍग्रो वन

शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट; वातावरण बदलामुळं पिकं धोक्यात!

उत्पन्न घटण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत..

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवलं आहे. ढगाळ वातावरण बदलामुळं उन्हाळी पिकं धोक्यात आली आहेत. बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळं शेतातील सोयाबीन, कांदा, बाजरी, भुईमूग या पिकांसह (Crops) कलिंगड, खरबूज, टोमॅटो, भेंडी, गवारी, आंबा, मोसंबी शेतपिक व फळबागाला याचा फटका बसलाय. त्याचबरोबर पिकावर मावा आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकरी (Farmers) पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे. यातच अवकाळी भुरभुर पावसामुळं व वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी बाजरी पीक जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळं पुन्हा एकदा उत्पन्न घटण्याची शक्यतेने शेतकरी चिंतेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT